एकीकडे विक्रांत मेसीची Retirement, दुसरीकडे पंतप्रधान पाहणार त्याचा चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट'
Vikrant Massey Movies The Sabarmati Report : विक्रांत मेसीनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्याच्या Retirement ची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्याचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट पाहणार आहेत.
Dec 2, 2024, 12:40 PM IST