प्रकाश करात – थर्ड फ्रंट चालणार का?
प्रकाश करात हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश करात यांनी १४ राजकीय पक्षांना एका छताखाली आणले आहे. भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच थर्ड फ्रंटचा उद्देश आहे.
Apr 4, 2014, 06:11 PM ISTमुलायम सिंह यादव: किंग किंवा किंगमेकर?
मुलायम सिंह यादव यांचं उत्तर प्रदेश आणि देशातील राजकारणात मोठं नाव आहे आणि त्यांचा राजकारणातील अनुभवही तगडा आहे. राज्यातील राजकारणात सर्व काही मिळवल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर सोपवली आणि आता ते स्वत:ला देशाच्या राजकारणात झोकून दिलंय. आता त्यांची नजर आहे ती आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीवर...
Apr 4, 2014, 01:33 PM ISTतिसरी आघाडीच ठरवणार पुढचा पंतप्रधान - मुलायम
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतलाय.
Oct 7, 2013, 12:39 PM IST