thorang village

'या' गावात सर्वजण कोरोना पॉझिटीव्ह

जगाप्रमाणेच भारतावरील कोरोना संकट टळण्याचे नाव घेत नाहीय. हिमाचल प्रदेशच्या लाहौल डोंगराळ भागातील एक पूर्ण गाव कोरोना संक्रमित झालंय. यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये सामुदायिक संक्रमणावर चर्चा होऊ लागली. 

Nov 20, 2020, 05:42 PM IST