व्हिडिओ : सरकारी अधिकाऱ्यावर भडकले आझम खान
आपल्या वाचाळ बडबडीमुळे अनेकदा चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद आझम खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.
Mar 16, 2017, 11:40 PM ISTआलिया, महेश भट्ट यांना धमकी देणारा गजाआड
अभिनेत्री आलिया भटला जीवे ठार मारण्याची धमकी देणा-याला ताब्यात घेण्यात आलंय.
Mar 2, 2017, 03:22 PM ISTशिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा वादात, एमआयएम नगरसेवकाला धमकावल्याचा आरोप
औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
Dec 17, 2016, 10:24 PM ISTसंपूर्ण : पंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
पंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
Oct 7, 2016, 08:54 PM ISTपंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार संघर्ष निर्माण झालाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.
Oct 7, 2016, 08:05 PM ISTकाश्मीर आयएएस टॉपरनं दिली राजीनाम्याची धमकी
काश्मीरचा पहिला यूपीएससी टॉपर आणि राज्याचा शिक्षण विभाग प्रमुख शाह फैजल यानं राजीनामा देण्याची धमकी दिलीय.
Jul 16, 2016, 12:46 PM ISTकपडे काढून तिनं दिली सुरक्षा रक्षकाला धमकी
पोलिसांनी पकडू नये म्हणून आरोपी काय करू शकतील याचा नेम नाही.
May 22, 2016, 05:38 PM ISTडॉक्टरला धमकी देणाऱ्या आमदाराला अंडासेलमध्ये टाकले
तेथील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Feb 26, 2016, 01:13 PM ISTमी गृहमंत्री होणार! बघून घेतो, विनोद तावडेंची दमबाजी
राज्यात सत्ता येणाआधीच सत्तेची नशा चढण्यास भाजप नेत्यांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते विनोध तावडे यांनी थेट दमबाजीचीच भाषा केलेय.
Sep 13, 2014, 04:07 PM IST'...तर मीडियाला जमिनीत गाडून टाकेन'
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी एक धक्कादायक वक्तव्य करून एका नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यांनी, सरळ सरळ मीडियाला धमकीच देऊन टाकलीय. 'जर राज्याचा अपमान करत राहाल तर मीडियाला जमिनीत 10 फूट खोलवर गाडून टाकलं जाईल' असं राव यांनी म्हटलंय.
Sep 10, 2014, 10:42 AM IST