time machine

दिग्गज कलाकार, टाईम ट्रॅव्हलवर आधारीत... पण तरी का प्रदर्शित झाला नाही? आमिर खान आणि रवीना टंडनचा 33 वर्षांपूर्वीचा 'हा' चित्रपट

आमिर खान, ज्याला बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखले जाते, त्याच्या करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय चित्रपटांचा समावेश आहे. परंतु एक असा चित्रपट आहे जो आजपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही आणि तो चित्रपट होता 1992 मध्ये सुरू झालेला. आमिर खान आणि रवीना टंडन यांच्या अभिनयाने सजलेल्या या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या शूटिंगचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले होते, पण काही कारणांमुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही.

Jan 27, 2025, 01:41 PM IST

Viral Photo : व्हायरल झालेला 86 वर्ष जुना फोटो सगळेच होत आहेत हैराण परेशान; असं आहे तरी काय यात?

या फोटोबाबतही टाईम ट्रॅव्हलने केलेल्या दाव्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. हा फोटो म्हणजे 1930 दशकातील एक पेंटिंग आहे. या फोटोमध्ये जे दिसतयं ते पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Jan 19, 2023, 11:42 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x