tina dabi marriage

गुड न्यूज! IAS टीना दाबी प्रेग्नंट? सुट्टीसाठी केला अर्ज; चर्चांना उधाण

IAS Tina Dabi Pregnant: जैसलमेर  जिल्हाधिकारी आणि IAS टीना दाबी प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. टीना दाबी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून मॅटरनिटी रजा मागितली आहे. टीना या मॅटरनिटीच्या रजेवर जात असल्याने जैसलमेरला लवकरच नवा जिल्हाधिकारी मिळू शकतो.

Jun 30, 2023, 12:39 PM IST

IAS Tina Tabi ने पतीसोबत सेलिब्रेट केलं New Year, पाहा त्यांचे लेटेस्ट फोटोज

IAS Tina Tabi: सध्या नवं वर्ष सुरू झाले असून आपले आवडते सेलिब्रेटीही न्यू इयर इव्हमध्ये बिझी झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचसोबतच सेलिब्रेटी इन्टाग्रामवरही (celebrity new year wishes) आपले न्यू इयरचे फोटो शेअर करत असतात आणि आपल्या चाहत्यांनाही अपडेट करत असतात. 

Jan 1, 2023, 08:49 PM IST

Fact Check : फटाके फोडताना IAS Tina Dabi यांचा अपघात, काय आहे या Video मागील सत्य

Tina Dabi Diwali : या व्हिडीओमध्ये फटाके फोडताना त्यांचासोबत अपघात झाला आहे. फटाके फोडताना त्यांचा तोंडावर ठिणग्या उडतात. या अपघातात टीना डाबी या थोडक्यात बचावल्या आहेत. 

Oct 25, 2022, 01:33 PM IST

IAS Tina Dabi पेक्षा अधिक सुंदर आहे तिची बॅचमेट; पाहा जबरदस्त फोटो

टीना डाबी यांची गणना देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयएएसमध्ये केली जाते. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला टीना डाबीच्या आयुष्याशी संबंधित आणखी एक माहिती देणार आहोत. 2015 मध्ये टीना दाबीने वयाच्या 25 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. आणि UPSC नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय रँक 4 मिळवला. एका वर्षापेक्षा कमी तयारी करून UPSC नागरी सेवा परीक्षा कशी उत्तीर्ण करावी? (ias tina dabi also reached the wedding of her ias batchmate see the stunning pics)

Oct 9, 2022, 11:49 AM IST

IAS Tina Dabi ला असं केलं होतं प्रपोज, किस्सा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल...

IAS Tina Dabi News: आयएएस टीना डाबी (IAS Tina Dabi) यांची आयएएस प्रदीप गावंडे (IAS Pradeep Gawande) यांच्याशी कशी भेट झाली आणि त्यांचे पती प्रदीप गावंडे यांनी तिला कसे प्रपोज केले?

Sep 21, 2022, 05:27 PM IST

IAS Tina Dabi यांची 12 वीची मार्कशीट व्हायरल, गुण पाहून तुम्हीही म्हणाल...

टिना डाबी यांना 'या' दोन विषयांमध्ये 100 पैकी 100, इयत्ता 12 वीची मार्कशीट पाहून व्हाल अवाक्

 

Sep 20, 2022, 02:51 PM IST

IAS Tina Dabi:स्वत:पेक्षा 13 वर्षांनी मोठ्या व्यक्तीबरोबर टीना डाबी हिने का केलं लग्न? जाणून घ्या खरं कारण

Tina Dabi Marriage: टीना डाबी हिचे पहिले लग्न झाले होते. ती टॉपर असताना दुसऱ्या आलेल्या अतहर आमिरसोबत 2018 लग्न केले होते. मात्र, त्यांच्यातील हे नाते फार काळ टिकले नाही.

Aug 30, 2022, 10:12 AM IST