नोटाबंदीनंतर तिरुपती बालाजी मंदिरात ४ कोटींच्या जुन्या नोटांचे दान
नोटाबंदीनंतर देशभरातील जनतेला एटीएम तसेच बँकांच्या रांगांचा त्रास सहन करावा लागला. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केवळ साधारण लोकच त्रस्त झाले नाही तर देवाचे घर म्हणवणाऱ्या मंदिरासाठीही मोठी समस्या निर्माण झाली.
Mar 3, 2017, 01:16 PM ISTसचिन तेंडुलकर तिरुपती बालाजीच्या चरणी
संपूर्ण भारतात ज्या एका देवाची मोठ्या श्रद्धेनं-भक्तीनं पूजा केली जाते आणि ज्या देवाच्या दर्शनाला जगाच्या कानाकोप-यातून भाविक येतात, त्या तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला आज क्रिकेटचा देव पोहोचला.
Feb 2, 2013, 03:52 PM IST