तिरुपती मंदिराजवळ सापडला बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह; सुरक्षा यंत्रणेत मोठी वाढ
Tirupati Temple : तिरुपती मंदिर परिसरात चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जंगलात शोध घेतल्यानंतर मुलीचा मृतदेह हाती लागला आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात सोपवला आहे.
Aug 14, 2023, 01:22 PM ISTViral Video: तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने केलं कृति सेननला Kiss, Video तुफान व्हायरल!
Kriti Sanon Om Raut Viral Video: आदिपुरुष चित्रपटाच्या (Adipurush Movie) प्री-रिलीज इव्हेंटनंतर आदिपुरुषची टीम बुधवारी तिरुपतीमध्ये पोहचली होती. तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने असं काही केलं की...
Jun 7, 2023, 05:26 PM ISTतिरुपती देवस्थानाला इलेक्ट्रिक बसची भेट, मंदिर परिसरात भाविकांसाठी पर्यावरण पुरक वाहतुकीची सोय
MEIL ग्रुपच्या ऑलेक्ट्रा कंपनीकडून बसेस मंदिर समितीकडे सुपुर्द करण्यात आल्या असून तिरुपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
Mar 28, 2023, 09:41 PM ISTVideo Tirumala Laddu : काय सांगता? देवाच्या नावावर TTD कडून फसवणूक होत असल्याचा भक्ताचा आरोप
TTD News : एका भाविकांने लाडूच्या वजनासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर (video viral on social media) केला. त्यानंतर TTD पासून भाविकांमध्ये खळबळ माजली आहे.
Nov 11, 2022, 11:32 AM ISTTirupati Temple net worth : हे भगवान! तिरुमला तिरुपती ट्रस्टकडे इतकं टन सोनं, रोकड अन् मालमत्ता...
Tirupati Balaji Asset Details : देवस्थानमने आपली संपत्ती जाहीर केल्यावर सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. ट्रस्टकडे किती टन सोनं (gold), रोकड (cash) अन् मालमत्ता (property) आहे हे ऐकून तुम्ही चक्रावून जालं.
Nov 7, 2022, 08:58 AM ISTTirumala Temple : तिरूपती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी राहणार बंद, काय आहे कारण?
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे.
Oct 12, 2022, 11:08 AM ISTतिरुअनंतपूरम | सूर्यग्रहनामुळे तिरुपती मंदिराचे दरवाजे बंद
तिरुअनंतपूरम | सूर्यग्रहनामुळे तिरुपती मंदिराचे दरवाजे बंद
Dec 26, 2019, 12:35 PM ISTIPL 2019 : आयपीएल फायनलआधी रोहित शर्मा पत्नी-मुलीसोबत बालाजीच्या दर्शनाला
२०१९ सालच्या आयपीएलची फायनल १२ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
May 9, 2019, 10:35 PM ISTतिरुपती | गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मुकुट चोरीला
तिरुपती | गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मुकुट चोरीला
Feb 3, 2019, 04:00 PM ISTनोटाबंदीनंतर तिरुपती बालाजी मंदिरात ४ कोटींच्या जुन्या नोटांचे दान
नोटाबंदीनंतर देशभरातील जनतेला एटीएम तसेच बँकांच्या रांगांचा त्रास सहन करावा लागला. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केवळ साधारण लोकच त्रस्त झाले नाही तर देवाचे घर म्हणवणाऱ्या मंदिरासाठीही मोठी समस्या निर्माण झाली.
Mar 3, 2017, 01:16 PM ISTसचिन तेंडुलकर तिरुपती बालाजीच्या चरणी
संपूर्ण भारतात ज्या एका देवाची मोठ्या श्रद्धेनं-भक्तीनं पूजा केली जाते आणि ज्या देवाच्या दर्शनाला जगाच्या कानाकोप-यातून भाविक येतात, त्या तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला आज क्रिकेटचा देव पोहोचला.
Feb 2, 2013, 03:52 PM IST