Tata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.
Apr 10, 2023, 03:19 PM ISTRakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांचा जादूई स्टॉक! 'या' शेअरने 1 लाखांचे केले 5 कोटी
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर गुंतवणूकदारांची नजर असते.
Jun 22, 2022, 02:46 PM ISTटाटा ग्रुपच्या 'या' शेअरमध्ये राकेश झुनझुनवालांनी फक्त 5 दिवसात खेचला कोट्यवधींचा परतावा
भारतीय शेअर बाजारात राकेश झुनझुनवाला हे बिग बुल म्हणून ओळखले जातात. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओला फॉलो करतात.
Jun 1, 2022, 03:22 PM IST