tokyo olympics

गोल्ड मेडल जिंकताच ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूनं फाडले स्वत:चे कपडे

कोण आहे हा खेळाडू ज्याने वर्ल्ड रेकॉर्ड मोडत सुवर्णपदक मिळवलं... या खेळाडूच्या बाबतीत काय घडलं ज्यामुळे त्याने मैदानात कपडे फाडले?

Aug 3, 2021, 11:01 PM IST

Tokyo Olympic : रौप्य पदक जिंकताच खेळाडूचा धक्कादायक खुलासा, स्वतःला lesbian असल्याचे सांगितले

 प्रत्येकाची इच्छा आहे की, आपल्या देशातील खेळाडूंनी विविध खेळांमध्ये मेडल घेऊन यावं.

Aug 3, 2021, 07:29 PM IST

olympics : ...आणि स्पर्धेदरम्यान चक्क स्वेटर विणू लागला 'हा' सुवर्णपदक विजेता खेळाडू

तिथे एका सुवर्मपद विजेत्या खेळाडूनं असं काही केलं आहे, की.... 

Aug 3, 2021, 04:43 PM IST

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पी व्ही सिंधू हिला THAR भेट देण्याची मागणी, आनंद महिंद्रा यांनी दिले भन्नाट उत्तर

भारताची महान बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. 

Aug 3, 2021, 07:47 AM IST
Japan,Tokyo Olympics PV Sindhu Wins Bronze PT4M52S

VIDEO | पी. व्ही. सिंधूला ब्राँझ मेडल

Japan,Tokyo Olympics PV Sindhu Wins Bronze

Aug 1, 2021, 09:25 PM IST

Tokyo Olympics 2020 | टोकिया ऑलिम्पिकमधून भारतासाठी बॅड न्यूज, P V Sindhu पराभूत

टोकिया ऑलिम्पिकमधून  (Tokyo Olympics 2020) भारतासाठी वाईट बातमी आली आहे.

 

Jul 31, 2021, 04:52 PM IST

Tokyo Olympics पाहाणाऱ्या मांजरीनं अॅथलिटसोबत काय केलं पाहा व्हिडीओ

माणसांपेक्षा मांजरींना टोकियो ऑलिम्पिकचा क्रेझ असं म्हणावं का? तुम्हाला काय वाटतं?

Jul 30, 2021, 06:43 PM IST

Hockey : जपानवर दणदणीत विजयासह भारतीय संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

ग्रुपच्या अखेरच्या सामन्यात भारताने जपानला 5-3 च्या फरकाने पराभूत केले. 

Jul 30, 2021, 05:40 PM IST

Tokyo Olympics मधून भारतासाठी गूड न्यज, PV Sindhuची सेमीफायनलमध्ये धडक

टोकिया ऑल्मिपिकमधून (tokyo olympics) भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. 

Jul 30, 2021, 03:09 PM IST

Tokyo Olympics: लव्हलिनाचा विजयी ठोसा...ऑलिम्पिकमध्ये भारताला अजून एक पदक निश्चित

टोकियो ऑलिम्पिकमध्ये लवकरच भारत दुसऱ्या पदकाची कमाई करणार आहे. 

Jul 30, 2021, 11:10 AM IST

मला माहिती होतं मी जिंकलीये पण...; हरल्यानंतर मेरीचे बॉक्सिंग कृती दलावर ताशेरे

सहा वेळा विश्वविजेत्या मेरी कोमचं दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या प्रि-क्वार्टर फायनलमध्ये मेरी कोमला रिओ ऑलिम्पिक ब्राँझ मेडल विजेती इंग्रीट व्हॅलेन्सियाने मात दिली. इंग्रीटने मेरीचा 2-3 असा पराभव केला आहे.

Jul 30, 2021, 09:47 AM IST

Tokyo Olympics: पी.व्ही सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक, स्पर्धेत सलग तिसरा विजय

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने आगेकूच करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.

Jul 29, 2021, 08:08 AM IST

Tokyo Olympics: सिंधूची विजयी घौडदौड सुरुच; हाँगकाँगच्या 'चेंयुग गँन यी'चा पराभव

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूकडून पदक मिळवण्याच्या भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत.

Jul 28, 2021, 09:44 AM IST

Tokyo Olympics: भारतीय हॉकी टीमचे शानदार पुनरागमन, स्पेनला दिला पराभवाचा धक्का

Tokyo Olympics: भारतीय पुरुष हॉकी (Indian Hockey) संघाला अ-गटातील दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला होता. मात्र, भारताने स्पेनचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. 

Jul 27, 2021, 11:46 AM IST