toll tax news

April Fool च्या दिवशी खिसा रिकामा होणार, 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ

Toll Price Hike From April 1: एक एप्रिलपासून अनेक नियम बदलले जाणार आहेत. यात सर्वात मोठा बदल म्हणजे टोलच्या दरात होणारी  वाढ. एक एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल दरात वाढ होणार आहे.

Mar 29, 2024, 07:48 PM IST

महत्त्वाची बातमी: खासगी वाहनांना Toll माफ; सरकारचा मोठा निर्णय

शासनाकडून खासगी वाहनधारकांना मोठा दिलासा देत टोलटॅक्स माफीचा निर्णय घेतला गेला आहे. 

 

May 24, 2022, 08:39 AM IST