toyota hyryder discount

Toyota ची धमाकेदार ऑफर! स्वस्त केल्या आपल्या कार, 'या' कारवर तब्बल 5 लाखांची सूट

टोयोटा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने अर्बन क्रूज़र हाइडर, हिलक्स, ग्लैंजा आणि इतर कारवर मोठ्या प्रमाणात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 25, 2024, 07:02 PM IST