train

टीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून प्रवाशानं ट्विटरवर केली तक्रार आणि...

एका टीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून एका प्रवाशानं ट्विटरवरून त्याची तक्रार केली... आणि आश्चर्य म्हणजे त्याची ही तक्रार तितक्याच तत्परतेनं आणि गंभीरतेनं घेतली गेली.

Oct 4, 2016, 07:08 PM IST

लेडीज स्पेशल : धावत्या ट्रेनमध्ये जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो...

धावत्या ट्रेनमध्ये जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो...

Sep 22, 2016, 03:47 PM IST

धावत्या रेल्वेतून प्रेमी युगूलाची उडी, तरुणाचा मृत्यू

एका प्रेमी जोडप्यानं धावत्या रेल्वेतून उडी घेतलीय. त्यात तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी आहे.

Sep 13, 2016, 06:46 PM IST

धावत्या ट्रेनमध्ये दागिने चोरणारी गँग जेरबंद

चालत्या रेल्वेगाडीतून अतिशय सफाईने प्रवाशांचे दागिने चोरणा-या एका गँगला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलंय. चेनच्या मदतीने बांधलेल्या सूटकेस किंवा मोठ्या बॅगचेन्स कापून सफाईने चो-या करणारी ही टोळी कटर गँग म्हणून ओळखली जाते. 

Aug 30, 2016, 07:55 PM IST

पनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा

गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केल्या आहेत. 

Aug 19, 2016, 08:52 AM IST

विरार-चर्चगेट रेल्वेत तरुणीला महिलांच्या टोळक्याकडून मारहाण

वसईला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणीला विरार रेल्वेतील महिलांच्या एका गटाने मारहाण केलीय. 

Jul 28, 2016, 12:22 PM IST

रेल्वेत मिळेल ५ मिनिटात पिझ्झा

रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झालीय. रेल्वेबरोबरच आता स्टेशनही रुपडं बदलतय मग रेल्वेतल्या खाण्यालाही आता विदेशीपणाचा तडका लागायला नको का.. आणि म्हणूनच आईआरसीटीसी पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे. 

Jul 24, 2016, 03:55 PM IST

मुंबईत लोकल पकडण्यासाठी आता रांगेत राहा उभे

लोकलने प्रवास करताना नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आजपासून रेल्वे पकडण्यासाठी रांगेत राहण्याचा नियम केलाय.

Jul 2, 2016, 02:27 PM IST

रेल्वे प्रवाशांकरिता खूशखबर

प्रवाशांच्या अनेक तक्रारीनंतर भारतीय रेल्वे नियमांमध्ये काही बदल करणार आहे. हे बदल १ जुलैपासून लागू होतील. आता रेल्वे बूकिंगसारख तुम्ही ट्रेनही बूक करू शकता.

Jun 21, 2016, 05:24 PM IST

मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे विस्कळीत

रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० उशिरानं सुरू आहे.

Jun 21, 2016, 08:10 AM IST