पुणे महापालिकेत पारदर्शक कारभाराच्या दिशेने पाऊल
महापालिकेत भाजपने पारदर्श कारभाराच्या दिशेने एक पाऊल टाकले गेले आहे. स्थायी समितीच्या बैठकीला आता पत्रकारही उपस्थित राहू शकणार आहेत.
Apr 5, 2017, 06:11 PM ISTमुंबई पालिकेचा कारभार पारदर्शक, देशात पहिला क्रमांक
अर्थ मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहाणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेनं स्थायी समितीत अर्थमंत्री अरूण जेटलींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
Feb 1, 2017, 04:10 PM IST