आदिवासीचे खच्चीकरण, या महिला सरपंचानी उठवला आवाज
आरक्षणामुळे आदिवासींना ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधीत्व करायला मिळते. परंतु तथाकथीत पुढारी आणि त्यांचे लांगूलचालन करणारे ग्रामसेवक यांच्याकडून अशा अशिक्षीत आदिवासी सरपंचांचे खच्चीकरण केले जाते. रायगड जिल्ह्यात रोहे तालुक्यातील पळस ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच झालेल्या आदिवासी महिलेने याविरोधात आवाज उठविला आहे.
May 5, 2017, 11:34 PM ISTआदिवासीचे महिला सरपंचानी उठवला आवाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 10:16 PM IST