tribute to the founder of finolex group

फिनोलेक्सच्या ‘प्रल्हाद’ या पुरस्कार विजेत्या लघुपटाचा प्रीमियर - फिनोलेक्स ग्रुपचे संस्थापक श्री प्रल्हाद पी. छाब्रिया यांना श्रद्धांजली

'प्रल्हाद' हा लघुपट म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास. ज्याने केवळ 10 रुपयांच्या सहाय्याने पहिले पाऊल टाकले आणि 10,000 कोटी रुपयांच्या कंपनीची निर्मिती केली. आपला दयाळू स्वभाव, उच्च विचार आणि संकल्प सिद्धीतून त्यांनी हे साध्य केले.

Sep 6, 2022, 05:38 PM IST