tula japnar aahe

'तुला जपणार आहे' मालिकेच्या महाएपिसोड मध्ये रंगणार क्रिकेटचा खेळ; वेदा अथर्वच्या टिमला हरवू शकेल?

'तुला जपणार आहे' मालिकेच्या महाएपिसोड मध्ये क्रिकेटचा खेळ रंगणार आहे. या मालिकेतील मीरा म्हणजेच महिमाने शूटींग दरम्यान होणाऱ्या धमालीबद्दल सांगितले आहे. तर पाहूयात मालिकेत ऑफ फील्ड काय घडतंय. 

Apr 25, 2025, 03:11 PM IST

PHOTO:'तुला जपणार आहे' मालिकेच्या परिवारने उत्साहात साजरा केला गुढीपाडवा; एकदा पाहाच

Tula Japnar Aahe: महाराष्ट्रात सर्वच सण जल्लोषात साजरे होतात पण मराठी सणांचा उत्साह वेगळाच असतो. सध्या सर्वत्र मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे मालिकांमध्ये सुद्धा गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. 'तुला जपणार आहे' मालिकेत रामपुरे परिवार एकत्र आले आहे. 

 

Mar 29, 2025, 05:59 PM IST

आता महासंगम नाही..महासंग्राम होणार; होळीनिमित्त झी मराठीवर रचला बेत

झी मराठीने या होळीच्या उत्सवासाठी प्रेक्षकांसाठी एक खास आणि अनोखा कार्यक्रम रचला आहे. या वर्षी होळी आणि रंगपंचमी साजरी करतांना, झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांचे कलाकार एकत्र येऊन खास 'महासंगम' सादर करणार आहेत. 

Mar 13, 2025, 04:26 PM IST

मराठीत पहिल्यांदाच; 'तुला जपणार आहे' मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

Tula Japnar Aahe Marathi Serial : 'तुला जपणार आहे' या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी मालिकांमध्ये वापरण्यात आला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर 

Feb 15, 2025, 03:11 PM IST

खारी बिस्किट सिनेमाचं पहिलं गाणं यूट्यबवर रिलीज

खारी बिस्किट या मराठी सिनेमाचं पहिलं गाणं यूट्यूबवर रिलीज झालं आहे. 

Oct 15, 2019, 06:56 PM IST