tulsi vivah vidhi

तुळशी - विष्णूच्या लग्नाच्या जेवणाचा खास बेत 'या' ठिकाणी; तुम्हालाही आवडेल

तुळशी आणि विष्णूच्या लग्नाला यायचं हं...  लग्नाची 'ही' पत्रिका तुम्ही पाहिली?

 

Nov 5, 2022, 03:07 PM IST

Tulsi Vivah 2022 Upay: तुमचं जोडीदारासोबत पटत नाही ? तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे उपाय..

हे उपाय केल्याने वैवाहिक जीवनान सुख आणि समाधान प्राप्त होते (Tulsi Vivah Upay for  Marriage Life) असे मानले जाते. तसेच या उपायांमुळे पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि गोडवाही वाढतो

अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.

Nov 5, 2022, 07:53 AM IST

Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहासाठी पूजेची अशी करा तयारी, मातेला प्रसन्न करण्यासाठी यांचा करा समावेश

Tulsi Puja Samagri : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह लावला जातो. (Tulsi Vivah 2022) आज तुळशी विवाहाचा मुहूर्त आहे. तुळशी  विवाहाच्या दिवशी तुळशीची पूजा विधीपूर्वक केली जाते. तुळशीपूजेमध्ये अशा काही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे, ज्याशिवाय पूजा अपूर्ण राहते. तुळसी विवाहासाठीच्या पूजा साहित्याची यादी जाणून घ्या. 

Nov 5, 2022, 06:32 AM IST

Tulsi Vivah : तुळशी विवाहानंतर हे काम केल्यास लक्ष्मी होते प्रसन्न, तुमच्या इच्छा होतात पूर्ण

Tulsi Aarti : दिवाळीनंतर तुळशी विवाहाची प्रथा आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह लावला जातो. या दिवशी तुळशीचा शालिग्रामशी विवाह होतो. या दिवशी तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्याप्रमाणे फळ मिळते असे मानले जाते.

Nov 4, 2022, 06:54 AM IST