नागपुरात ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना पडून
२२ एप्रिल पासून तूर डाळ खरेदी बंद केल्यापासून अजूनही नागपूर जिल्ह्यात सुमारे ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पडून आहे.
Apr 28, 2017, 09:27 PM ISTतूरी खरेदी मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोललेत...
शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे. सध्या तुरीच्या मुद्यावर सरकारने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यासंदर्भात शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Apr 25, 2017, 08:05 PM ISTसरकारकडून दिलासा नाही, तूर खरेदीचा प्रश्न चिघळणार
तूर उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ २२ एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलेल्या तुरीचीच खरेदी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं तूर खरेदीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं तूर विक्री न केलेल्या शेतक-यांची अडचण होणार असल्याचं दिलं आहे.
Apr 24, 2017, 04:31 PM ISTअमरावती - तूर खरेदी बंद असल्याने शेतकरी आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 03:20 PM ISTसणासुदीच्या काळात डाळीचे दर घसरल्याने दिलासा
डाळीचे दर घसरल्याने मागील वर्षभर महागाईने हैराण झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात डाळीचे दर उतरल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
Sep 1, 2016, 10:19 AM ISTअखेर पुणेकरांनाही उपलब्ध झाली १०० रु. किलोने तूर डाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 02:00 PM ISTभाजपने हातावर दिली तूरी, डाळीचे स्टॉल गायब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 06:57 PM ISTतुमच्या ताटातील तूरडाळीवर असा टाकला जातोय डाका
तूरडाळीच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांना घाम फोडलाय. जेवणातून डाळ हद्दपार होण्याची वेळ आलीय. पण तेवढाच जाच आता व्यापाऱ्यांनाही होतोय. डाळीची वाहतूक केली जात असताना डाळीची सफाईदारपणे चोरी होत, असल्याची बाब पुढे आलेय. लाखोंचा फटका बसत असल्याने डाळ मिल मालकांनी तक्रार केलय.
Oct 16, 2015, 12:42 PM IST