tvs bike

TVS Raider 125: TVS ने गुपचूप लॉन्च केली स्वस्तातील बाईक; पेट्रोल संपल्यानंतर नो टेन्शन, सहज जाल पेट्रोल पंपावर

TVS Raider 125 new model: TVS ने आपल्या Raider 125 बाईकची नवीन श्रेणी-टॉपिंग प्रकार लॉन्च केला आहे. या प्रकारात तुम्हाला कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. या व्हेरियंटमध्ये 5-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आलाय. तर उर्वरित प्रकारामध्ये केवळ डिजिटल LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.

Oct 20, 2022, 02:18 PM IST

TVS Apache च्या या मॉडेलवर 20हजाराची सूट

टीव्हीएसने बाजारात नुकतेच बाईकचे नवे मॉडल लॉन्च केले आहे. बाईक अपाचेचे नवे मॉडेल TVS Apache RR 310S लॉन्च केले आहे. टीव्हीएस ही दुचाकी गाड्या बनवणारी लोकप्रिय कंपनी आहे. त्यामुळे कंपनीला या मॉडेकडून बर्‍याच अपेक्षा आहे.

Jan 21, 2018, 08:21 AM IST