TVS Sport आणि TVS Star City+ यापैकी कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Bike Comparison: टीव्हीएस स्पोर्ट्स आणि टीव्हीएस स्टार सिटी प्लस यामध्ये कोणती गाडी वरचढ याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. दोन्ही बाइकच्या माहितीवरून गाडी निवडणं सोपं होईल.
Nov 22, 2022, 05:01 PM ISTस्वस्तात मस्त 'या' बाईक्स देतील 100 किलोमीटरचं मायलेज, पेट्रोलचीही बचत
Mileage Bikes : पेट्रोलमध्ये सतत वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना कामयच आर्थिक झळ बसते. या वाढत्या दरामध्ये जर काही सोप्पा उपाय असेल तर तो म्हणजे जास्त मायलेज देणारी बाईक. तुमच्या या समस्येला ओळखून आज आम्ही तुम्हाला अशा काही बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्या जास्त मायलेज देतील.
Aug 17, 2022, 08:31 AM IST