twinkle khanna

राम रहिमवर ट्विंकल खन्नाचे TWEET, काय म्हणाली ती पाहा...

 बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने आपल्या खुल्या विचारांसाठी आणि बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. देशात कोणताही मुद्दा उपस्थित झाला की ती आपले मत कायम मांडत असते. त्यामुळे कधी कधी ती ट्रोलर्सची शिकार होते. त्यानंतरही ती आपले म्हणणे बिनधास्तपणे मांडत असते. 

Aug 28, 2017, 02:46 PM IST

डिंपल कपाडिया म्हणते, अक्षय कुमार 'गे'

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो "टॉयलेट - एक प्रेम कथा" या सिनेमामुळे. या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये अक्षय कुमार कायम वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी देखील होतो.

Aug 22, 2017, 01:13 PM IST

ट्विंकल खन्नाने शेअर केला 'टॉयलेट- एक प्रेम कथा' पार्ट २चा पहिला सीन!

अक्षय़ कुमारचा टॉयलेट : एक प्रेमकथा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. या सिनेमाचे प्रेक्षकही तोंडभरुन कौतुक करतायत. याच दरम्यान अक्षयची पत्नी ट्विंकलने ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. यात एक व्यक्ती मोकळ्या जागेत शौच करत असल्याचे दिसतेय.

Aug 19, 2017, 05:22 PM IST

अक्षय कुमार घरी किचनमध्ये काम...

 खिलाडी अक्षय कुमार अभिनेता म्हणून जेवढा लोकप्रिय आहे, तेवढाच अक्षय एक चांगला शेफही आहे हे त्याच्या अनेक चाहत्यांना माहिती आहे. 

Aug 15, 2017, 04:21 PM IST

' टॉयलेट- एक प्रेम कथा' वर ट्विंकल खन्नाने दिला हा खास मुव्ही रिव्ह्यू

अक्षय कुमारचा बहुचर्चित  सिनेमा 'टॉयलेट एक प्रेमकथा' आज चित्रगृहात प्रदर्शित झाला आहे.

Aug 11, 2017, 12:36 PM IST

'हिच्या' मुळे अक्षय कुमारची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण....

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलेलं आहे. मग ती प्रियंका चोप्रा असो वा रवीना टंडन. मात्र एक नाव असं देखील आहे जिच्यासोबत अक्षय कुमारचं अफेअर होतं. मात्र तिच्याबाबतीत खूप कमी लोकं जाणतात. आणि महत्वाची बाब म्हणजे याचं अभिनेत्रीमुळे अक्षय कुमारची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. 

Aug 10, 2017, 02:39 PM IST

योगी आदित्यनाथ यांना ट्विंकल खन्नाचा सल्ला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना चर्चेत आली आहे.

Mar 26, 2017, 02:33 PM IST

ट्विंकलच माझी 'मस्त मस्त गर्ल' - अक्षय कुमार

अक्षय कुमारने एका कार्यक्रमात आपल्या मोहरा चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्या. या चित्रपटाला २२ वर्ष झाली असून अजूनही 'टीप टीप बरसा पानी' हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असल्याचं आणि रविना टंडनसोबत काम करणं अविस्मरणीय असल्याचं तो म्हणाला.

Mar 8, 2017, 02:00 PM IST

ट्विंकल करतेय पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची याची पत्नी ट्विंकल खन्ना हिनं आत्तापर्यंत अभिनय क्षेत्रातून बाजुला होत इंटिरिअर डिझायनिंग आणि लेखनाकडे आपलसं केलं होतं. पण, आता पुन्हा एकदा ट्विंकल बॉलिवूडमध्ये रिएन्ट्री घेतेय. 

Dec 17, 2016, 08:38 AM IST

असे पैसे घेणं म्हणजे खंडणी, ट्विंकलची मनसेवर बोचरी टीका

ए दिल है मुश्कील या सिनेमा रिलीजच्या तोडग्यावरुन अभिनेत्री ट्विंकल खन्नानं मनसेला लक्ष्य केलं आहे.

Oct 23, 2016, 04:13 PM IST

ट्विंकल खन्नानं नसीरुद्दीन शाहला सुनावलं

अभिनेते राजेश खन्नांवर नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली होती. 

Jul 24, 2016, 05:28 PM IST

नसीरुद्दीन शाहंच्या 'त्या' वक्तव्यावर ट्विंकल खन्ना भडकली

अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर नाराज आहे. ट्विटरच्या माध्यामातून तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी राजेश खन्नाला एक कमजोर अभिनेता असल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्यामुळे हिंदी सिनेमांची स्तर हा खालावल्याचं देखील नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

Jul 24, 2016, 05:19 PM IST

मुंबई हस्तमैथून प्रकरण : ट्विंकल खन्नालाही आला असा अनुभव

 मुंबईत सध्या अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरूणाची घटना ताजी असतानाच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना असा काहीसा अनुभव तिच्या किशोरवयात आला होता अशी कबुली स्वतः ट्विंकलने दिली आहे. 

Aug 19, 2015, 02:21 PM IST