twitter removed blue tick

धक्का! Twitterने हे काय केलं? RSS प्रमुख Unverified, उपराष्ट्रपतींना पुन्हा ब्लू टिक

मोहन भागवतांसह, अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार, सरकार्यवाह सुरेश जोशी, सह-सरकार्यवाह सुरेश सोनी आणि कृष्णगोपाल जी यांच्या ट्वीटर हँडलवरूनही ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

Jun 5, 2021, 05:17 PM IST