two months imprisonment

Drink & Drive प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा; मुंबईतील कोर्टाचा मोठा निर्णय

Drink And Drive Case Actor Imprisonment: या प्रकरणामध्ये कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. कोर्टासमोर डॉक्टरांच्या अहवालामध्ये अपघात झाला तेव्हा अभिनेता मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होता असं नमूद करण्यात आलं आहे.

Oct 22, 2023, 10:49 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x