two persons attacked on police

कारवाई केल्याने दोघांचा पोलिसांवरच जीवघेणा हल्ला, डोक्यात वीट घातली

 ठाण्यात दोघा माथेफिरूंनी पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. (two persons attacked on police at thane ) ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केल्याने रागाच्या भरात दोन मद्यपींनी वाहतूक पोलिसावर वीटेने हल्ला केला.  

Mar 19, 2022, 03:22 PM IST