two probable finalist

T20 World Cup 2022 अंतिम फेरीचा सामना Australia vs ...! भारताच्या माजी क्रिकेटपटूचं भाकीत

ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली आहे. ग्रुप स्टेजमधील उलटफेर पाहता रंगत येत्या काही दिवसात आणखी वाढत जाणार आहे. सुपर 12 फेरीत असलेला प्रत्येक संघ जेतेपदावर दावा ठोकत आहे. त्यामुळे आजी-माजी खेळाडू हा वर्ल्डकप कोण जिंकणार? याबाबत आपलं भाकीत वर्तवत आहे. भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने आत्मविश्वास दुणावला आहे

Oct 18, 2022, 06:59 PM IST