uday pratap saharan

'आम्ही तयारी केली, पण...', अंडर-19 वर्ल्डकपमधील पराभवानंतर कर्णधार उदय सहारनने फलंदाजांवर फोडलं खापर

Under 19 World Cup: अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या पराभवामुळे पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया पराभवाला कारणीभूत ठरणं जिव्हारी लागलं आहे. उदय सहारनने पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. 

 

Feb 12, 2024, 01:51 PM IST