udayanraje bhosle satara उदयनराजे भोसले सातारा

पक्षातील टग्यांना आवरा- उदयनराजे भोसले

खडकवासला मतदार संघातल्या निकालावरून साताराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजेंनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. स्वयंघोषीत टग्यांमुळं पक्षाचा पराभव झाल्याचा टोला उदयनराजेंनी लगावला.

Oct 18, 2011, 06:40 AM IST