uddhav thacekray

When And Where Raj Uddhav Thackeray Brothers Came Togather PT1M13S
Sambhajinagar Chandrakant Khaire And  Ambadas Danve meeting with uddhav thacekray PT2M30S
Uddhav Thacekray Return Journey by Vande Bharat PT1M36S
Uddhav Thacekray Warn To Shinde Group PT1M19S

'राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत' पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर

उद्धव ठाकरे अहमदनगरमधील शेतक-यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

Sep 8, 2023, 04:29 PM IST

आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठा धक्का, बाळासाहेबांच्या शिवसेनेत जम्बो प्रवेश

अंधेरीसह ग्रामीण भागातील युवा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात भव्य प्रवेश

Nov 13, 2022, 03:42 PM IST

रवी राणा यांचा उद्धव ठाकरे आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप, म्हणाले...

रवी राणा यांचा उद्धव ठाकरे आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवरर गंभीर आरोप, म्हणाले...

Sep 13, 2022, 02:51 PM IST

आताची मोठी बातमी! मुंबई मेट्रोची कारशेड आरे कॉलनीतच होणार, बंदी उठवली

आरे कॉलनीत मुंबई मेट्रोची कारशेड (Aarey Car shed) उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा

Jul 21, 2022, 01:41 PM IST

उद्धव ठाकरे यांचा कारवाईचा धडाका, आणखी एका बंडखोर आमदाराची पदावरुन हकालपट्टी

आमदाराची पदावरुन हकालपट्टी, शिवसेनेने निवदेन केलं प्रसिद्ध

Jul 10, 2022, 10:50 AM IST

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका'

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिले आहेत. 

Mar 13, 2017, 06:01 PM IST