महाराष्ट्राच्या दोन सर्वात मोठे पक्ष अखेर एकत्र आले? शिवसेना आणि मनसे यांची युती झाली? आदित्य ठाकरेंनी दिला मोठा पुरावा
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे सूर जुळण्याआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळाले.
Jun 3, 2025, 10:25 PM IST'ठाकरे एकत्र येणार की नाही हे रश्मी ठाकरेंच्या इच्छेवर...', खळबळजनक विधान करत नितेश राणे म्हणाले, 'ज्यांनी ज्यांनी..'
Nitesh Rane On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच नितेश राणेंनी केलं एक महत्त्वाचं विधान
Apr 21, 2025, 11:18 AM ISTमोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांना भेटले अभिजीत पानसे
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आज झालेली एक भेट या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jul 6, 2023, 12:40 PM IST