uefa euro 2020

रोनाल्डोनंतर आणखी एका स्टार खेळाडूनं हटवली बियरची बाटली, पाहा व्हिडीओ

रोनाल्डोनं कोका कोलाच्या दोन बाटल्या हटवल्यानंतर कोट्यवधीचं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता स्टार खेळाडूनं बीयरची बॉटल हटवून पाणी पिण्याचा संदेश दिला.

Jun 17, 2021, 09:14 AM IST