Umesh Yadav: विराट, राहूलनंतर आता उमेश यादव महाकालच्या दरबारी; म्हणाला...
Umesh Yadav At Mahakal Temple: उमेश यादव नंदीहाळात बसून शिवपूजेत तल्लीन झालेला दिसतोय. भस्म आरतीनंतर ते गर्भगृहात पोहोचले. जिथं त्यांनी बाबा महाकालला जल आणि दुधाचा अभिषेक केला.
Mar 20, 2023, 04:51 PM ISTमहिला दिनाचं यापेक्षा सुंदर गिफ्ट काय असणार, टीम इंडियातल्या 'या' खेळाडूच्या घरी चिमुकलीचं आगमन
टीम इंडियाच्या खेळाडूच्या घरी महिला दिनीच एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. नुकतंच सोशल मीडियावरून या खेळाडूने याची माहिती दिली आहे.
Mar 8, 2023, 05:56 PM IST