union cabinet expansion

Maharashtra Politics : शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार 4 मंत्रिपदे?, विस्तार येत्या 10 दिवसांत !

Maharashtra Politics: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 10 दिवसांत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रीपदे येण्याची शक्यता असून शिंदे गटाला मिळणार 4 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत.

Feb 18, 2023, 08:48 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या संध्याकाळी विस्तार, महाराष्ट्रातून 'या' नेत्यांना मिळणार संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी संध्याकाळी होणार असून जवळपास 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे

Jul 6, 2021, 08:24 PM IST

भाजप.. तुझा नितीशवर भरवसा नाय का? : लालूप्रसाद

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा रोख वाढवला आहे. सर्व विरोधक मोदींवर तुटून पडले असताना बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी मात्र त्यांचे जुने सवंगडी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचा नितीश यांच्यावर विश्वास नाही, असे लालूंनी म्हटले आहे.

Sep 3, 2017, 09:15 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, नऊ मंत्र्यांची नावे निश्चित

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

Sep 2, 2017, 10:01 PM IST