NPCI On UPI Payments Methods: यूपीआय व्यवहार करताना तुम्हालापासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. NPCI पेमेंटची पासवर्ड सिस्टिम अपडेट करणार आहे.