urine discharge

उघड्यावर 'हे' काम केल्यास भर चौकात लागणार तुमचा फोटो आणि द्यावा लागणार दंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती केली जात आहे. मात्र, तरिही अनेकजण उघड्यावर लघुशंका करत असल्याचं दिसतं. मात्र, आता उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची खैर नाहीये. कारण...

Mar 24, 2018, 05:07 PM IST