urusa javed

viral Photos: उर्फी जावेदनं पार्टीमध्ये बहीण उरूसा जावेदलाही टाकल मागे... Late night Party Photos झाले व्हायरल!

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर पार्टीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती श्वेता गुरमीत कौरसोबत (Gurmeet Kaur) पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. एका फोटोमध्ये उर्फी तिच्या बहिणी उरुसा Urusa Javed) आणि अस्फीसोबत पोज देत होती. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Oct 30, 2022, 08:10 PM IST

एक कमी की काय म्हणून आता उर्फी जावेदची दुसरी बहीणही चर्चेत...उर्फीपेक्षाही आहे भलतीच बोल्ड

मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशन सेन्सने वरचढ ठरते. उर्फीच्या बहिणीही या बाबतीत त्याच्यापेक्षा कमी नाहीत. आम्ही तुम्हाला उर्फीच्या तिसऱ्या बहिणीची ओळख करून देणार आहोत.

May 4, 2022, 04:05 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x