vada nagar panchayat

वाडा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान, निवडणुकीकडे लक्ष

जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे. थेट नगराध्यक्षा आणि १७ नगरसेवकांची निवड या मतदानातून होणार आहे. 

Dec 12, 2017, 03:25 PM IST