खोकला झाला म्हणून डॉक्टरकडे गेली आणि.... 13 वर्षाच्या मुलीचा CT स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले
हरियाणातील(Haryana) रोहतग येथील पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने ही मुलगी डॉक्टरांकडे गेली असता धक्कादायक माहिती समोर आली.
Dec 19, 2022, 09:36 PM ISTशाळेच्या दप्तराऐवजी बापाच्या गरीबीची ओझ खांद्यावर घेतलं; पोराच्या मेहनीतीनं डोळ्यात पाणी आणलं
बाप गरीब असला की मुलं लवकर मोठी होतात. व्हिडिओत दिसणारा मुलगा अत्यंत एका जबाबदार व्यक्ती प्रमाणे पावसाची पर्वा न करत मेहनत करत आहे. पाठीवर खेळण्यांची टोपली घेऊन तो पावसातही मेहनत घेत आहे. टोपलीतील खेळणी भिजूनयेत म्हणून त्याने त्यावर एक प्लास्टिकचा कागद गुंडाळला आहे. मात्र, तो स्वत: पावसात भिजत आहे. खेळणी विकून चार पैसे कमवण्याची या पोराची धडपड पाहून डोळ्यात पाणी येत आहे.
Dec 17, 2022, 05:19 PM IST