नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? वंचित बहुजन आघाडीचा प्रणिती शिंदेंना सवाल
When is the time for a new party Vanchit Bahujan Aghadi asked Praniti Shinde
Mar 18, 2024, 07:20 PM ISTनवीन पक्षाचा मुहूर्त कधी? वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांना भाजप प्रवेशाच्या चर्चेवरुन डिवचले
Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशावरुन वंचित बहुज आघाडीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
Mar 18, 2024, 06:38 PM ISTSanjay Raut | मविआकडून वंचितला बहुजन आघाडीला 4जागांचा प्रस्ताव, राऊतांचं वक्तव्य
Raut's statement from Maviya proposes 4 seats to Bahujan Aghadi to Vanchit
Mar 15, 2024, 07:10 PM IST'महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका'; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्याना आवाहन
Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओद्वारे हे आवाहन केलं आहे.
Mar 3, 2024, 08:35 AM IST...तर आम्ही RSS बरोबर जाण्याचा विचार करु शकतो; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने खळबळ
Vanchit Bahujan Aghadi Ready To Go With RSS: प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते महाविकास आघाडीबरोबर जागावाटपासंदर्भात मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठकांमध्ये सहभागी होत असतानाच हे विधान समोर आलं आहे.
Mar 2, 2024, 08:50 AM IST'माझ्यासमोर सध्या..'; लोकसभा लढवण्याच्या ऑफरवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचाही उल्लेख
Loksabha Election 2024 ManojJarange Patil On Fighting Election: महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा झाली.
Feb 29, 2024, 04:02 PM IST'मनोज जरांगे यांच्या घातपाताची शक्यता, त्यांनी ज्यूस पिताना....', प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
मराठा आरक्षणासाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे
Feb 16, 2024, 07:01 PM ISTप्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली वंचित बहुजन आघाडीत सहभागी होण्याची ऑफर
Prakash Ambedkar offered Chief Minister Eknath Shinde to join Vanchit Bahujan Aghadi
Jan 30, 2024, 08:45 PM ISTइंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती, महाराष्ट्रात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
India Alliance : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाराष्ट्रात चार पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे.
Jan 9, 2024, 03:25 PM ISTPrakash Ambedkar | वंचितला इंडिया आघाडीत घेण्याचा निर्णय दिल्लीत, दिल्लीतील बैठकीला प्रकाष आंबेडकर येणार?
Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi Decision In Delhi By Congress NCP Thackeray Camp
Jan 4, 2024, 01:10 PM IST'खासदार - आमदार पडल्यावर आमच्याकडे रडत यायचं नाही'; सूजात आंबेडकरांचा काँगेसला इशारा
Vanchit Bahujan Aghadi : ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्ताव आला नसल्याचे काही दिवसांपूर्वी काँग्रेस पदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावर आता वंचित नेते सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 22, 2023, 06:20 PM ISTVBA | वंचित आघाडी कोणत्या दिशेने? प्रकाश आंबेडकर मविआमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण
VBA Prakash Ambedkar PC
Oct 21, 2023, 04:35 PM ISTशरद पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया...महाविकास आघाडीत 'वंचित'ला...
Prakash Ambedkar Meet Sharad Pawar: राज्यातील हे दोन्ही महत्वाचे नेते एकामेकांचे राजकीय विरोधक मानले जातात. दरम्यान या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Oct 21, 2023, 01:57 PM ISTVBA | 'आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व 48 जागा लढवणार'; प्रकाश आंबेडकरांची घोषणा
VBA Prakash Ambedkar To Contest All 48 Seats Independently
Oct 1, 2023, 04:10 PM IST"जय श्रीराम" बोलला नाही म्हणून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियांकडून मारहाण
मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला गुजराती समाजाच्या इमारतीत घर नाकारल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता एका मराठी तरुणाला परप्रांतिय तरुणाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला जबरदस्तीने जय श्रीराम बोलायची जबरदस्त करण्यात आली.
Sep 28, 2023, 04:33 PM IST