vanchit bahujan aghadi

Pune Chandrkant patil First Melava PT2M23S

पुणे । कोथरुड येथे भाजप मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर

पुणे कोथरुड येथे चंद्रकांत पाटील यांचा पहिलाच मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर

Oct 2, 2019, 10:05 PM IST
Mumbai Vinod tawade, Eknath Khadse, Raj Purohit and Lidar BJP no name Election list PT2M

मुंबई । भाजपचे काही दिग्गज नेते गॅसवर, दुसऱ्या यादीची प्रतिक्षा

भाजपचे काही दिग्गज नेत्यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने ते गॅसवर आहेत. त्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना दुसऱ्या यादीची प्रतिक्षा आहे.

Oct 2, 2019, 10:00 PM IST
Balasaheb Sanap rebellion in Nashik PT40S

नाशिक । बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत, १४ नगरसेवक राजीनामा देणार?

नाशिक येथे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत असून भाजपचे १४ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

Oct 2, 2019, 09:45 PM IST

नवी मुंबईत भाजपविरोधात शिवसेना आक्रमक, वाशीत रास्तारोको आंदोलन

 शिवसेना आणि भाजप यांच्यात जरी युती झाली तरी विरोधी राजकारण सुरु आहे. 

Oct 2, 2019, 09:36 PM IST

राष्ट्रवादीला मोठा धक्का, यांनी केला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

Oct 2, 2019, 07:34 PM IST

संभाजी भिडे हे विद्वान आहेत- प्रकाश आंबेडकर

 उद्या सांयकाळपर्यंत सर्व 288 उमेदवार जाहीर करणार असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 

Sep 30, 2019, 05:23 PM IST

एमआयएमला वंचितचे दरवाजे उघडे, चर्चेला यावे - आंबेडकर

 वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची तुटलेली युती पुन्हा एकदा एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

Sep 26, 2019, 07:53 AM IST

वंचितचे २५ मुस्लिम उमेदवार रिंगणात, एमआयएमला आव्हान ?

 वंचित २५ मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उतरवले अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे दिली. 

Sep 12, 2019, 04:10 PM IST

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये वितुष्ट ?

एमआयएमला फक्त आठ जागा देण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने दाखवल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. 

Sep 5, 2019, 10:09 AM IST

एमआयएम - वंचित बहुजन आघाडी तुटण्याच्या मार्गावर

एमआयएमनं मागितलेल्या जागा प्रकाश आंबेडकरांना मान्य नाहीत.

Sep 4, 2019, 05:00 PM IST

आमची लढाई काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाही तर वंचित बहुजन आघाडीशी - मुख्यमंत्री

'आमची लढाई ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाही. आमची लढत वंचितसोबतच आहे.'

Aug 31, 2019, 05:25 PM IST
Nanded CM Devendra Fadnavis Speech On Sharad Pawar 31 Aug 2019 PT3M6S

नांदेड । शरद पवार हे मोठे नेते, मी काही वक्तव्य करणार नाही - सीएम

नांदेड ।  शरद पवार हे मोठे नेते, मी काही वक्तव्य करणार नाही - सीएम

Aug 31, 2019, 05:05 PM IST
MIM party demand toVanchit Bahujan Aghadi VBA prakash ambedkar it wants to contest 100 seat in Maharashtra PT2M31S

औरंगाबाद | विधानसभेसाठी एमआयएमचं 'मिशन शंभर'

औरंगाबाद | विधानसभेसाठी एमआयएमचं 'मिशन शंभर'

Jul 16, 2019, 10:15 AM IST
Vanchit bahujan Aghadi Major jolt Laxman mane demands Prakash Ambedkar resignation PT13M17S

मुंबई| प्रकाश आंबेडकर संघ आणि भाजपधर्जिणे- लक्ष्मण माने

मुंबई| प्रकाश आंबेडकर संघ आणि भाजपधर्जिणे- लक्ष्मण माने

Jul 4, 2019, 08:45 PM IST
Vanchit bahujan Aghadi Major jolt Laxman mane demands Prakash Ambedkar resignation PT2M18S

मुंबई| वंचित बहुजन आघाडीत फूट; लक्ष्मण मानेंचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप

मुंबई| वंचित बहुजन आघाडीत फूट; लक्ष्मण मानेंचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप

Jul 4, 2019, 08:30 PM IST