vasai virar transport service

वसई विरार परिवहन सेवेचा संप अखेर मिटला

अखेर वसई विरार परिवहन सेवेचा संप अखेर मिटला  आहे. श्रमजीवी संघटने अध्यक्ष विवेक पंडित, ठेकेदार मनोहर सकपाळ यांची वसई विरार महापालिका  आयुक्त सतीश लोखंडे यांच्या दालनात चर्चा होऊन संप मिटला.

Aug 16, 2017, 11:34 PM IST