जगातील सर्वात महागडी भाजी; किंमत पाहून हडबडाल
या भाजीची किंमत इतकी, की म्हणाल ही भाजी खायचीये की तिजोरीत ठेवायचीय...?
Oct 9, 2024, 02:35 PM ISTVegetable Prices | भाजीपाला महागला; पुढील दीड महिना दर चढे राहण्याची शक्यता
Mumbai Ground Report Vegetables Price Hikes For Drought Situation
Jun 19, 2024, 01:05 PM ISTभाजीपाला महागला सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; दर पाहून बसेल धक्का
Maharashtra Vegetables Price Hike As Monsoon Goes Missing
Jun 18, 2024, 02:25 PM ISTVIDEO | मुंबईत भाज्यांचे दर कडाडले, जाणून घ्या काय आहे दर?
Mumbai Vegetables Price Hike because of Scarcity Of Water
May 27, 2024, 05:50 PM ISTकोथिंबीरने नाशिकमधील शेतकऱ्याला एका दिवसात बनवले लखपती, एकरी 2 लाखांचा भाव; शेतातच झाली डील
Nashik Farmer News: किरकोळ बाजारात टोमॅटो 100 ते 120 रुपये किलो दरानं विकले जात आहेत. कोथिंबीरची जुडीही 100 ls 120 रुपये दरानं विकली जात आहे.. भाज्यांची आवक घटल्यानं भाज्या महागल्यात.. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे.
Jul 12, 2023, 05:08 PM ISTVegetables Price : सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी! भाज्यांच्या दरात घसरण
Vegetables Price : बाजारात भाजी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Nov 20, 2022, 03:14 PM IST
भाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!
Vegetables Price Hike: सध्या बाजारात भाजीपाला परत एकदा चांगला महाग होत चालला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. फ्लॉवर 98 रुपये, वांगी 45 रुपये किलो, टोमॅटो 54 रुपये किलो, तर किरकोळ विक्रेते बटाटा 25 ते 30 रुपये किलो, फ्लॉवर 100 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो दराने विकत आहेत.
Oct 9, 2022, 10:25 AM ISTभाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री
Vegetables Price : महागाईत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर गॅस दरवाढ झाली. आता भाज्यांचे दर कडाडले आहेत.
Sep 22, 2021, 08:54 AM ISTमुंबईत भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी घटली
राज्यभर शेतकरी संपाचा परिणाम मुंबईवर जाणवायला लागलाय. मुंबईत भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी घटलीय. पुरवठा कमी झाल्याने दरवाढीचे चटके बसायला सुरूवात झालीय.
Jun 2, 2017, 05:59 PM IST