versova bandra sea route

वर्सोवा-वरळी सागरी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबरपासून सुरुवात

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि चांगली बातमी. पुढच्या पाच वर्षांत वर्सोवा-वरळी हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत गाठता येणार आहे. वर्सोवा-वरळी सागरी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर २०१८ पासून सुरुवात होणार आहे. 

Sep 4, 2018, 09:13 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x