veteran actor satish joshi

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांची रंगभूमीवरुनच एक्झिट, मालिकाविश्वासह नाटकातही मोठे योगदान

 रंगभूमीवरील हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांना ओळखले जायचं. सतीश जोशींच्या निधनाची बातमी कळताच सिनेसृष्टीतील कलाकारांना खूप मोठा धक्का बसला आहे.

May 13, 2024, 11:38 AM IST