vidhimandal

सुभाष देशमुखांवरुन दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता

 विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे. प्रकाश मेहता, सुभाष देसाई यांच्यावरील भ्रष्टयाचाराच्या आरोपावरून आज शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचलल्याचा आरोप केलेल्या सुभाष देशमुख यांच्यावरून विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.

Aug 8, 2017, 10:19 AM IST

काँग्रेस आमदार नितेश राणे विधीमंडळात आक्रमक

माहितीचा अधिकार यांसारखे प्रभावी कायदे लोकांसाठी असतानाही राज्यातल काही मुजोर अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. हे अधिकारी लोकप्रतिनिधी किंवा आमदारांपासूनही माहिती लपवत आहेत. पोलीस विभागाने संरक्षण दिलेल्या ३२० लोकांची माहिती मिळवण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. मात्र दोन वेळा अर्ज करूनही पोलीस उपायुक्त (सुरक्षा) सुप्रिया यादव यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी नितेश राणे यांच्या अर्जाची साधी दखलही घेतली नाही. याबीबतची माहिती राणे यांनी बुधवारी विधानसभेत सादर केली.

Jul 20, 2016, 10:52 PM IST

नारायण राणेंचं २ वर्षांनंतर विधीमंडळात कमबॅक

तब्बल 2 वर्षांनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधीमंडळात कमबॅक केलं.

Jul 18, 2016, 07:58 PM IST

विधीमंडळात विरोधकांचा गोंधळ

विधीमंडळात विरोधकांचा गोंधळ

Apr 11, 2016, 02:56 PM IST

विधिमंडळ अधिवेशनात दुष्काळाचा मुद्दा हरवतोय

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज विरोधकांचा गोंधळ समोर आला. दुष्काळासारखा महत्त्वाचा मुद्दा बाजूला ठेवत विरोधकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विधानसभेत घेरले. 

Mar 10, 2016, 07:31 PM IST

विधानभवनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा!

विधानभवनाच्या आवारात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारावा अशी मागणी शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी केलीये.

Jul 17, 2013, 07:38 PM IST

आमदारांना काहीही काम नसतं...

आमदारांना काहीही काम नसतं अशी धक्कादायक आणि चमत्कारिक माहिती विधिमंडळानं दिली आहे. नागपुरातल्या एका आरटीआय कार्यकर्त्यानं माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवर हे उत्तर देण्यात आलयं. विधिमंडळाच्या या उत्तरामुळं नागरिक आणि आमदारांनी नाराजी व्य़क्त केली आहे.

Mar 31, 2012, 03:41 PM IST