vijay varma and sara ali khans intimate scene

'तिनं मला खेचलं आणि...', सारा अली खानसोबतच्या इंटिमेट सीनवर विजय वर्माचा मोठा खुलासा

Sara Ali Khan and Vijay Varma Intimate Scene : सारा अली खान आणि विजय वर्माचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इंटिमेट सीनवर विजय वर्मानं वक्तव्य केलं आहे. 

Mar 15, 2024, 12:44 PM IST