vikram gokhale passed away

विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि असेन, नाना पाटेकरांची भावूक पोस्ट!

अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांचं जवळचे मित्र नाना पाटेकर यांनी भावूक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

Nov 27, 2022, 01:53 AM IST

Vikram Gokhale : विक्रम गोखले अनंतात विलीन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गोखले यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

Nov 26, 2022, 06:45 PM IST

Vikram Gokhale : जेव्हा संतापून विक्रम गोखले म्हणाले होते; भिकार मालिका पाहणं बंद करा...!

विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत. काही महिन्यांपूर्वी गोखले यांनी मालिकांसंदर्भात एक वक्तव्य केलं होतं.

Nov 26, 2022, 05:47 PM IST

Vikram Gokhale Death : Life Incomplete.... अखेरच्या Video मध्ये असं का म्हणालेले विक्रम गोखले?

आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला यावर त्यांनी उत्तर दिल कि आयुष्य सुद्धा....

Nov 26, 2022, 04:25 PM IST

Vikram Gokhale Death: 'आज गेल्या काही दिवसांपासून श्रद्धांजलीवरून खेळखंडोबा करणाऱ्यांचा जीव शांत झाला'

Vikram Gokhale Death: विक्रम गोखले यांच्या निधनाचं अधिकृत वृत्त समोर येताच अभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत दिलेली प्रतिक्रिया पाहाच 
 

Nov 26, 2022, 03:19 PM IST

Vikram Gokhale Health News : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून मोठी Update

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबद्दल मोठी Update समोर 

 

Nov 25, 2022, 11:31 AM IST

Vikram Gokhale Health News : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी मोठी Update

Vikram gokhale Latest health update : सध्याच्या घडीला गोखले यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

 

Nov 24, 2022, 11:06 AM IST