village

राज ठाकरेंनी केली 27 गावांच्या संघर्ष समितीशी चर्चा

राज ठाकरेंनी केली 27 गावांच्या संघर्ष समितीशी चर्चा

Oct 10, 2015, 01:16 PM IST

मुंबईतील बिहारी मतदानासाठी निघाले आपल्या गावांकडे...

मुंबईतील बिहारी मतदानासाठी निघाले आपल्या गावांकडे...

Oct 9, 2015, 01:01 PM IST

...या गावात जबरदस्तीनं तयार झालीय अविवाहीत तरुणांची फौज!

हरियाणाच्या ढिक्का टपरी या गावात सध्या अविवाहीत तरुणांची फौज तयार झालीय... कारण, या गावातील तरुणांसोबत एखादा शहाणा माणूस आपल्या मुलीचा विवाह करण्यास तयार होत नाही. कारण आहे या गावाचा काळाकुट्ट अंधार आणि अंधारातील तरुणांचं भविष्य...

Sep 26, 2015, 04:23 PM IST

'हायवे'ने तयार केलं एक विधवांचं गाव

तेलंगणा राज्यात पेद्दाकुंता असं एक गाव आहे, ज्या गावात फक्त विधवा महिलाच राहतात. या गावात पहिल्यापासून विधवा राहतात असं नाही, त्यांना विधवा एक हायवेने केलं आहे. त्यांच्या गावाजवळून जेव्हा मोठा हायवे गेला, तेव्हा त्यांना आनंद झाला होता, मात्र हिट अॅण्ड रन सारखे एवढे प्रकार वाढले की, या गावात आता एकही पुरूष उरलेला नाही.

Sep 21, 2015, 02:09 PM IST

प्रकाश राज यांची खऱ्या आयुष्यातली 'हिरो'गिरी!

'सिंघम'फेम गुंड अभिनेते प्रकाश राज यांनी रिअल लाईफमध्ये आपण खरोखरच 'हिरो' असल्याचं आपल्या कृत्यातून दाखवून दिलंय. 

Sep 8, 2015, 10:15 AM IST

कल्याण-डोंबिवली मनपातून २७ गावं वगळली

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला धक्का देणारा निर्णय सरकारने घेतला आहे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावं वगळण्यात आली आहेत. निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Sep 7, 2015, 11:13 PM IST

'बिग बॉस'ची नजर असल्याने एका दिवसात गाव शिस्तीत

उघड्यावर शौचाला बसणा-या गावक-यांना शिस्त लावण्यासाठी अमरावतीच्या सावंगा ग्रामपंचायतीनं अफलातून आयडिया केलीय.

Sep 3, 2015, 10:20 PM IST

कडोंमपातल्या २७ गावांबाबत शिवसेनेला झटका

कडोंमपातल्या २७ गावांबाबत शिवसेनेला झटका

Sep 2, 2015, 09:45 PM IST

वर्धा, यशोदा नदीला पूर, आजुबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वर्धा, यशोदा नदीला पूर, आजुबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Aug 7, 2015, 09:57 AM IST