vinod khanna

जेव्हा माधुरी दीक्षितने 20 वर्षांपेक्षा मोठ्या 'या' अभिनेत्यास केलं KISS, तेव्हा बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

आजकाल बॉलिवूड चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स मोठ्या प्रमाणात दाखविण्यात येत आहेत. मात्र, माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.

Jul 7, 2021, 08:32 AM IST

दोन जीवलग अभिनेत्यांचा एकाच दिवशी मृत्यू, मैत्रीचे किस्से आजही अजरामर

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा काही जोड्या आहेत, ज्यांची मैत्री वर्षानुवर्षे लक्षात राहते.

May 19, 2021, 10:10 PM IST

किसचा सीन कट केल्यानंतर विनोद खन्ना अभिनेत्रीला सोडत नव्हता, अखेर मेकअप रुममध्ये लपली

दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर देखील विनोद खन्ना किस करत राहिला

Apr 30, 2021, 08:05 PM IST

अक्षय खन्नाची पत्नी असती करिश्मा कपूर, पण...

का  होवू शकलं नाही करिश्मा आणि अक्षयचं  लग्न? 

 

Mar 28, 2021, 09:20 AM IST

ऑनस्क्रीन वडिलांच्या आठवणीने सलमान भावूक

शेअर केला हा व्हिडिओ 

Oct 8, 2019, 12:50 PM IST

'दबंग ३'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार सलमानच्या वडिलांची भूमिका

'दबंग' आणि 'दबंग २'मध्ये सलमानच्या वडिलांची 'प्रजापति पांडे' यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ कलाकार विनोद खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या जागी आता 'या' अभिनेत्याची वर्णी लागणार आहे. 

Jun 28, 2019, 03:01 PM IST

विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दिल्लीत केंद्र सरकारच्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 

Apr 13, 2018, 02:03 PM IST

विनोद खन्ना यांनी शेवटी अनेकांना दिला भेटण्यास नकार

विनोद खन्ना गुरुवारी पंचतत्वात विलीन झाले. बॉलिवूडचे सर्वात हँडसम हीरो म्हणून त्यांची एकेकाळी ओळख होती. विनोद खन्ना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये लोकांपासून दूर झाले होते. जेव्हा त्यांच्या परिवाराला आणि त्यांना कँसरबाबत कळालं तेव्हापासूनच ते लाईम लाईटपासून दूर होत गेले. त्यांनी लोकांना भेटणं देखील कमी केलं होतं.

Apr 28, 2017, 08:08 PM IST

योगायोग! दोन मित्रांचं एकाच दिवशी निधन

दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचं दिर्घ आजारानं निधन झालं. पण योगायोग म्हणजे विनोद खन्ना यांचा मित्र आणि बॉलीवूड अभिनेते फिरोज खान यांचंही ९ वर्षांपूर्वी याच दिवशी निधन झालं होतं. २७ एप्रिल २००९रोजी फिरोज खान यांचं निधन झालं होतं.

Apr 27, 2017, 11:08 PM IST

विनोद खन्नांऐवजी टॅग केल्यानं विनोद कांबळी भडकला

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्नांचं दिर्घ आजारानं निधन झालं आहे. विनोद खन्नांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी अनेक ट्विटस करण्यात आली.

Apr 27, 2017, 08:16 PM IST

विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप

ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. तसंच काही राजकीय नेत्यांनीही त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

Apr 27, 2017, 07:19 PM IST

ट्विटरवर विनोद खन्ना यांना श्रद्धांजली

ट्विटरवर विनोद खन्ना यांना श्रद्धांजली

Apr 27, 2017, 03:50 PM IST

विनोद खन्ना यांचा जीवनपट

विनोद खन्ना यांचा जीवनपट 

Apr 27, 2017, 03:50 PM IST