गॅसचा भडका, रडवतोय कांदा; विधीमंडळात हक्कभंगावरून राडा..सामान्य जनतेला वाली कोण?
एकीकडे कांदा, कापूस आणि धान उत्पादकांची स्थिती अतिशय बिकट झालीय. तर दुसरीकडे गॅस सिलिंडर महागल्यानं गृहिणी वर्गाचं बजेट पुरतं कोलमडलंय.
Mar 1, 2023, 10:53 PM ISTमुंबई | हक्कभंग प्रस्तावावर भाजपचा आरोप
मुंबई | हक्कभंग प्रस्तावावर भाजपचा आरोप
Sep 8, 2020, 03:20 PM IST